शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सिंधूचा निचाओनकडून धक्कादायक पराभव

By admin | Updated: January 29, 2016 03:31 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला थायलंडच्या बिगर मानांकित निचाओन जिंदापोल हिच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. पुरुष गटात गतविजेता पी. कश्यप, अव्वल मानांकित श्रीकांत

लखनौ : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला थायलंडच्या बिगर मानांकित निचाओन जिंदापोल हिच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. पुरुष गटात गतविजेता पी. कश्यप, अव्वल मानांकित श्रीकांत यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवली. लखनौच्या बीबीडी अ‍ॅकॅडमीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रांप्री स्पर्धा सुरू आहे. जिंदापोलने ८८ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यांत सिंधूला १८-२१, २६-२४ व २१-१७ अशी मात केली. मलेशिया मास्टर्स किताब पटकावणाऱ्या सिंधूला पहिल्या गेमपासूनच जिंदापोलने कडवी झुंज दिली. मात्र, हा गेम तिने निसटत्या फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये या थाई खेळाडूने सिंधूचे आव्हान परतावून लावत गेममध्ये १-१ बरोबरी साधली. तर, तिसऱ्या निर्णायक गेममध्ये ही लय कायम ठेवत जिंदापोलने हा गेम खिशात घालत विजय मिळविला. पुरुष एकेरीत भारताच्या केपी कश्यपने चीनच्या झू सियूआन याला २१-१९, २१-११ असे नमवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कश्यपला पहिल्या गेममध्ये सियूआन याच्याकडून कडवी झुंज मिळाली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याने सहज बाजी मारली. के. श्रीकांत याने मलेशियाच्या जैनुद्दीन इस्कंदर जुल्करनैन याला २१-९, २१-१२ असे नमविले.