शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शमीने केली सरावाला सुरुवात

By admin | Updated: September 26, 2015 00:07 IST

गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधीपासून संघाबाहेर असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह सरावास प्रारंभ केला.

बेंगळुरू : गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रदीर्घ कालावधीपासून संघाबाहेर असलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह सरावास प्रारंभ केला. विश्वकप स्पर्धेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तो अद्याप पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही. दुखापतीतून सावरत असल्याचे शमीने सांगितले. गुरुवारी सरावानंतर बोलताना शमी म्हणाला,‘मी आता पूर्ण रनअपने गोलंदाजी करीत आहे. मला कुठला त्रास जाणवत नाही. मी ४५ मिनिटे गोलंदाजीचा सराव केला असून मी माझ्या फिटनेसबाबत समाधानी आहे.’संघव्यवस्थापनाचे शमीच्या फिटनेसवर लक्ष आहे. त्याचा फिटनेस बघता अखेरच्या दोन वन-डेसाठी त्याचा संघात समावेश करण्याबाबत विचार होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सराव करीत आहेत. संघात समावेश नसताना शमी व्यतिरिक्त रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, वरुण अ‍ॅरोन आणि करुण नायर यांच्यासारखे खेळाडूही सरावात सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)