शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

लैंगिक शोषण प्रकरण अ‍ॅथलेटिक्स आयोगाकडे

By admin | Updated: August 7, 2015 22:29 IST

ज्यूनियर नेमबाज खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले मुख्य नेमबाजी प्रशिक्षक स्टेनिसलाव लेपिडस यांचे प्रकरण अ‍ॅथलेटीक्स आयोगाकडे

नवी दिल्ली : ज्यूनियर नेमबाज खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले मुख्य नेमबाजी प्रशिक्षक स्टेनिसलाव लेपिडस यांचे प्रकरण अ‍ॅथलेटीक्स आयोगाकडे सोपविण्याचा निर्णय नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियाने (एनआरएआय) घेतला आहे. यामध्ये अनुभवी नेमबाज अंजली भागवत व सुमा शिरुर यांच्या तक्रारीचा देखील समावेश आहे.एनआरएआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत व शिरुर यांना यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या मुराद अली यांच्या आयोगातून देखील बाहेर जाण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान, सध्या एनआरएआय प्रशिक्षक लेपिडस यांच्या मागे उभी असून आमचा कजाखस्तानच्या प्रशिक्षकावर पुर्ण विश्वास असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. एनआरएआयचे अध्यक्ष रानिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘सुरुवातीच्या तपासणीनंतर आणि इतर प्रशिक्षक तसेच महासंघाशी निगडित व्यक्तींवर झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांकडे पाहता लेपिडस यांच्यावरील आरोप वायफळ असल्याचे जाणवले. आमचा आमच्या प्रशिक्षकावर पहिल्यासारखाच विश्वास आहे. त्यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसून आम्ही आमच्या प्रशिक्षकाला पुर्ण पाठिंबा देणार आहोत.’(वृत्तसंस्था)