शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलमध्ये एका दिवसात "सेकंड हॅटट्रीक"

By admin | Updated: April 15, 2017 07:14 IST

आयपीएलचे दहावे सत्र रंगतदार होताना दिसत आहे. आज झालेल्या दोन्ही सामन्यात हॅटट्रीक झाली आहे. बंगळुरुकडून सॅम्युअल्स बद्रीने तर गुजरातकडून अ‍ॅण्ड्रय़ू टायने हॅटट्रीक नोंदवली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - आयपीएलचे दहावे सत्र रंगतदार होताना दिसत आहे. आज झालेल्या दोन्ही सामन्यात हॅटट्रीक झाली आहे. बंगळुरुकडून सॅम्युअल्स बद्रीने तर गुजरातकडून अ‍ॅण्ड्रय़ू टायने हॅटट्रीक नोंदवली आहे.मुंबई आणि आरसीबीमध्ये बंगळुरुत झालेल्या सामन्यात आयपीएलची पहिली हॅटट्रीक झाली. वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल्स बद्रीने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना माघारी धाडत हॅटट्रिक नोंदवली. तर आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात अ‍ॅण्ड्रय़ू टायने पुण्याच्या तीन फंलदाजाला माघारी झाडत दुसरी हॅटट्रीक नोंदवली. गुजरात विरुद्ध पुणे संघात सुरु असलेल्या सामन्यात 20 व्या षटकात अ‍ॅण्ड्रय़ू टायने 20 व्या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर अंकित शर्मा, मनोज तिवारी आणि ठाकूर यांना बाद केले. अ‍ॅण्ड्रय़ू टायने चार षटकात 17 धावांच्या मोबदल्यात पाच बळी मिळवले. गुजरात संघाला विजयासाठी निर्धारित 20 षटकात 172 धावांची आवश्कता आहे. आयपीएलचे दहावे सत्र रंगतदार अवस्थेकडे झुकताना दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या बद्रीने तिसऱ्याच षटकात दुसऱ्या चेंडूवर पार्थिव पटेल (3), मॅग्लेघन (0) आणि कर्णधार रोहित शर्मा (0) यांना माघारी धाडून मुंबईला जोरदार हादरे दिले. बद्रीने 4 षटकांत केवळ 9 धावा देत 4 विकेट घेतल्या. पण बंगळुरुने मुंबईला विजयासाठी दिलेले 143 धावांचे आव्हान कायरन पोलार्ड आणि नितीश राणाच्या पलंदाजीच्या जोरावर पार केलं.

या भारतीय गोलंदाजांनी आयपीएलमध्ये केली आहे हॅटट्रीक - अक्षर पटेल(2016), प्रविण तांबे (2014), अमित मिश्रा (2013, 2011, 2008), अजित चंडेला (2012), प्रविण कुमार(2010), युवराज सिंग(2009 मध्ये दोन वेळा हॅटट्रीक केली आहे), रोहित शर्मा(2009) आणि लक्ष्मीपती बालाजी (2008)

आयपीएलच्या कोणत्या सत्रात किती हॅटट्रीकची झाली आहे नोंद -

आयपीएलच्या पहिल्या, दुसऱ्या सत्रात तीन हॅटट्रीक झाल्या होत्या. 

तिसऱ्या  चौथ्या पाचव्या आणि नवव्या सत्रात एका हॅटट्रीकची नोंद झालेली आहे.

सहाव्या आणि सातव्या सत्रात दोन वेळा हॅटट्रीक झाली आहे. 
आठव्या सत्रात एकही हॅटट्रीक झाली नाही. 
दहाव्या सत्राच्या सुरुवातीला दोन हॅटट्रीकची नोंद झाली आहे.  आतापर्यंत या सत्रातील फक्त 13 सामने झाले आहेत.