शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सागरी जलतरणपटू जयंत सन्मानित

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नागपूर : लांब पल्ल्यात सागरी जलतरणात यशस्वी कामगिरी करणारा नागपूरचा युवा जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याचा नेहरू क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

नागपूर : लांब पल्ल्यात सागरी जलतरणात यशस्वी कामगिरी करणारा नागपूरचा युवा जलतरणपटू जयंत जयप्रकाश दुबळे याचा नेहरू क्रीडा मंडळाच्यावतीने रविवारी एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
१३ वर्षांच्या जयंतने मुंबई आणि गोव्याच्या सागरात ११० कि.मी. अंतर २५.५५ तासांत पोहून नवा विक्रम नोंदविला होता. आ. सुधाकर कोहळे यांच्या हस्ते जयंतला गौरविण्यात आले. कोहळे यांनी जयंतच्या कामगिरीचा गौरव करीत जयंतने युवा वयात सागराला गवसणी घालणे हे मोठे कर्तृत्व असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेवक प्रशांत धवड, नेहरू क्रीडा मंडळाचे सचिव रमण खरे, जयंतचे वडील डॉ. जयप्रकाश दुबळे, जयंतचे कोच डॉ. संभाजी भोसले आदी उपस्थित होते. संदेश खरे यांनी संचालन केले. आभार कडूस्कर यांनी मानले.(क्रीडा प्रतिनिधी)