शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयला हवे सचिव व सीईओंच्या अधिकारांचे निर्धारण

By admin | Updated: July 9, 2017 02:52 IST

लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी स्थापन झालेल्या बीसीसीआय समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याआधी आक्षेपांची यादी

मुंबई : लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी स्थापन झालेल्या बीसीसीआय समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याआधी आक्षेपांची यादी तयार केली. त्यानुसार मानद सचिव आणि सीईओ यांच्या अधिकारांची विभागणी व्हावी, असे बीसीसीआयला वाटते.याशिवाय ‘एक राज्य एक मत’प्रत्येक कार्यकाळानंतर तीन वर्षांचा ब्रेक’(कुलिंग आॅफ पिरियड) आणि लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर कार्यकारिणी सदस्यांना ‘कुलिंग आॅफ पिरियड’पासून दूर ठेवण्यावर बीसीसीआय भर देणार आहे. विशेष निमंत्रित असलेले नीरंजन शाह यांनी ७० वर्षे वयाचा मुद्दा काढून टाकण्याची मागणी केली होती. पण हा मुद्दा आक्षेपाच्या यादीतून वगळण्यात आला आहे. पाच सदस्यांची निवड समिती असावी, याकडेही बीसीसीआयने लक्ष दिले नसल्याने जतीन परांजपे आणि गगन खोडा यांची निवड समितीत वर्णी लागण्याची शक्यता क्षीण वाटते. सर्वांधिक भर मानद अधिकारी आणि पगारी व्यावसायिक कर्मचारी यांच्यातील अधिकारांच्या विभाजनावर वर्गीकरणावर देण्यात आला आहे. मानद सचिव अमिताभ चौधरी असून सीईओ राहुल जोहरी आहेत. या दोघांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक होते. चौधरी यांनी या संदर्भात सविस्तर खुलासा न करता पत्रकारांना सांगितले की,आम्ही आमचे आक्षेप सातवरून चार मुद्यांवर आणले आहेत. यातील एक मुद्दा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे अधिकार निश्चित करण्याचा आहे. विशेष समितीचा देखील या मुद्यावर समीक्षा करण्याचा विचार आहे. (वृत्तसंस्था)