शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सतीश मालुसरे चॅम्पियन

By admin | Updated: February 24, 2015 02:02 IST

हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्था, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एचएस-४ बॉडीबिल्डिंग

मुंबई : हौशी शरीरसौष्ठव सेवा संस्था, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एचएस-४ बॉडीबिल्डिंग लीगमधील अंतिम टप्प्यात शॉर्ट गु्रपमधील सतीश मालुसरेने बाजी मारून ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ किताब पटकाविला. त्याला १ लाख रुपयांचा धनादेश आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या चौथ्या टप्प्यात मात्र किताबाचा मानकरी ठरला तो अंकुश तेरवणकर, तर बेस्ट पोझर म्हणून शेवटच्या या टप्प्यात सतीश मालुसरे सरस ठरला.चार टप्प्यांत झालेल्या या स्पर्धेमध्ये सतीश मालुसरेने सर्वाधिक ४३ गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. विशेष म्हणजे त्याने चारही टप्प्यांत आपल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला; तर चेंबूर येथील तिसऱ्या टप्प्यात तो किताबाचा मानकरी होता. अंकुश तेरवणकरचा दुसरा, नरेंद्र राठोडचा तिसरा, विनायक घडसेचा चौथा आणि सुजन पिळणकरचा पाचवा क्रमांक लागला. चार टप्प्यांतील प्रथम १३ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तीन टप्प्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला छत्रपती शिवाजी व्यायाम मंदिराचा सुजन पिळणकर शेवटच्या टप्प्यात सहभागी झाला नाही.