शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
2
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
3
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
4
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
5
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
6
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
7
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
8
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
9
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
10
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
11
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
12
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
13
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
14
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
15
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
16
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
17
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

सरफराजचा विश्वविक्रम

By admin | Updated: February 16, 2016 03:27 IST

नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने

मीरपूर : नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने, स्पर्धेत तब्बल ७ अर्धशतके झळकावताना जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. अंतिम सामन्यात इतर फलंदाज एकामागून एक गारद होत असताना, धडाकेबाज सरफराजने एकाकी झुंज देत ५१ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, याजोरावर सरफराजने युवा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. स्पर्धा इतिहासात त्याने एकूण १२ सामने खेळताना, १२ डावांमध्ये सात अर्धशतक ठोकले. यातील ५ अर्धशतके त्याने यंदाच्या स्पर्धेत झळकावली असून, २ अर्धशतके २०१४ साली झळकावली.अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकताना सरफराजने वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा रेकॉर्ड मोडला. ब्रेथवेटने २०१२ साली झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत सहा अर्धशतके साजरी केली होती. तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सरफराज तिसऱ्या स्थानी असून, त्याने १२ सामन्यांत ५६६ धावा काढल्या आहेत.