शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-मार्टिना पुन्हा एकत्र

By admin | Updated: October 27, 2016 04:31 IST

महिला दुहेरी टेनिसमधील जागतिक क्रमवारीतील नंबर एकची खेळाडू भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस पुन्हा एकदा मैदानावर एकत्र

नवी दिल्ली : महिला दुहेरी टेनिसमधील जागतिक क्रमवारीतील नंबर एकची खेळाडू भारताची सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस पुन्हा एकदा मैदानावर एकत्र खेळताना दिसणार आहेत. या वर्षअखेरीस सिंगापूर येथे होणाऱ्या डब्लूटीए टेनिस स्पर्धेत त्या मैदानावर दिसतील.सानिया-मार्टिना यांनी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. सानिया-मार्टिना जोडीने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. त्यांनी ४१ सामने जिंकत जगातील नंबर १ जोडी बनण्याचा मान मिळविला. २०१५ मध्ये त्यांनी जोडी बनविल्यानंतर तीन ग्रॅँडस्लॅमसह ११ डब्ल्यूटीए जेतेपदे पटकाविली आहेत. सानिया-मार्टिना डब्ल्यूटीएच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी दुसरे मानांकन देण्यात आले आहे. फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सिया व क्रिस्टिना म्लादेनोविच या जोडीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.सध्या सानिया झेक गणराज्यच्या बारबोरा स्ट्राइकोव्हा हिच्याबरोबर खेळत आहे, तर हिंगीस अमेरिकेच्या कोको वेंडेंवेगेबरोबर खेळत आहे.