शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीसचा दबदबा कायम, सलग ४०वा विजय मिळवत सेंट पीटर्सबर्ग कप जिंकला

By admin | Updated: February 14, 2016 19:08 IST

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा कायम ठेवत सेंट पीटर्सबर्ग लेडीज ट्राफी स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा कायम ठेवत त्यांनी सात लाख ५३ हजार डॉलर चा पुरस्कार असणारी सेंट पीटर्सबर्ग लेडीज ट्राफी टूर्नामेंटच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.
 
गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या या जोडीने या वर्षातील सलग चौथे विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे यासह सानिया - हिंगीस यांनी सलग ४० सामने जिंकण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला आहे. महिला दुहेरीचे पहिले मानांकन असलेल्या या जोडीने रूसच्या वेरा दुशेविना आणि चेक गणराज्यची बारबोरा क्रेजिकोवा यांचा आज (रविवार) मात्र 56 मिनटाच्या खेळात ६-३,६-१  अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे.  
 
या जोडीने यावर्षी ब्रिसबेन, सिडनी और आस्ट्रेलियन ओपन नंतर सेंट पीटर्सबर्ग इथे खिताब जिंकत सलग ४० सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या वर्षी यूएस ओपन पासून ही अग्रमानंकित जाडी अपराजित आहे.