शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-हिंगीस उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 24, 2015 23:36 IST

सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने येथे कॅरोलिना प्लिसकोव्हा आणि मिशेला क्राइजेक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करताना

ईस्टबोर्न : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने येथे कॅरोलिना प्लिसकोव्हा आणि मिशेला क्राइजेक या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव करताना एगोन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.सानिया आणि हिंगीस यांनी झेक प्रजासत्ताक व नेदरलँडच्या बिगरमानांकित जोडीचा ७३,१००० डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत ६-०, ६-२ असा पराभव केला. अव्वल मानांकित जोडीने पहिल्या सेटमध्ये दोन ब्रेक पॉईंट वाचविले आणि तीन वेळेस प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस भेदताना पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया आणि हिंगीस यांनी एकदा त्यांची सर्व्हिस गमावली; परंतु त्यांनी तीन वेळेस प्रतिस्पर्धी जोडीची सर्व्हिस तोडताना फक्त ४५ मिनिटांत विजय मिळविला. उपांत्यपूर्व फेरीत सानिया आणि हिंगीसचा सामना तैपेईच्या हाओ चिंग चान आणि इटलीच्या फ्लाविया पेनेटा या जोडीशी होईल. (वृत्तसंस्था)