शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-बार्बरा अंतिम फेरीत

By admin | Updated: January 13, 2017 01:15 IST

सानिया मिर्झाने सत्रातील आपल्या दुसऱ्या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या किताबाच्या दिशेने कूच

सिडनी : सानिया मिर्झाने सत्रातील आपल्या दुसऱ्या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या किताबाच्या दिशेने कूच करताना आपली चेक गणराज्यची जोडीदार बार्बरा स्ट्राइकोवासोबत मिळून डब्ल्यूटीए इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत स्थान पटकाविले आहे़ सानिया आणि बार्बरा या जोडीने अमेरिकेच्या वानिया किंग आणि कझाकिस्तानच्या यारोस्लाव श्वेदोवा या जोडीचा अवघ्या ५१ मिनिटांत ६-१, ६-२ ने हरविले़ उपांत्य फेरीत सानिया-बारबरा या जोडीने सर्व पाच ब्रेक पॉर्इंट वाचविले आणि प्रत्येक सेटमध्ये दोनवेळा विरोधी संघाची सर्व्हिस मोडीत काढली़ सानिया आणि बारबरा यांचा अंतिम सामना टीमिया बाबोस आणि अनास्तासिया पावलिचेनकोवा या जोडीशी होईल़ या जोडीने आंद्रिया क्लेपाक आणि मारिया जोस मार्टिनेज सांचेज या जोडीचा अंतिम चारच्या सामन्यात ६-३, ६-४ ने हरविले़