शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांत विजयी

By admin | Updated: May 28, 2015 01:38 IST

भारतीय स्टार सायना नेहवाल आणि चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी आपापल्या लढती जिंकून आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली.

सिडनी : जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू भारतीय स्टार सायना नेहवाल आणि चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी आपापल्या लढती जिंकून आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. दुसरीकडे पी.व्ही. सिंधू तसेच पी. कश्यप यांना मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले.सायनाने मलेशियाची चीह लिडिया यू हिच्यावर ३२ मिनिटांत २१-१२, २१-१० ने विजय साजरा केला. श्रीकांतने डेन्मार्कचा हेन्स ख्रिस्तियन व्हिटिनगस याला ५३ मिनिटांत १४-२१, २१-६, २२-२० ने पराभूत केले. महिला दुहेरीत ज्वाला- अश्विनी यांनी हॉलंडची जोडी सामंथा बर्निंग- ईस टेबलिंग यांच्यावर २१-१३, २१-१३ ने २९ मिनिटांत विजय नोंदविला. एक तास १२ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, १५-२१, २३-२५ अशा फरकाने पराभवाचे तोंड पाहावे लागले. कश्यपसाठीदेखील लढत सोपी नव्हती. आरएमव्ही गुरुसाईदत्तला पहिल्याच फेरीत चीनचा टॉप सिड चेन लोंग याने हाव्हान होते. पहिला सेट गमविल्यानंतर लोंगने १५-२१, २१-९, २१-१७ ने विजय खेचून नेला. मिश्र दुहेरीत भारतीय जोडी प्रणव चोप्रा- अश्विनी पोनप्पा यांचा पहिल्याच फेरीत कोरियाची जोडी चोई सोलगिन- इयोम यांनी ३५ मिनिटांत २१-१९, २१-१४ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)