शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

सायना-सिंधू आमने-सामने

By admin | Updated: May 25, 2015 02:50 IST

तीन वेळची चॅम्पियन सायना नेहवाल आणि तिच्याच देशाची भारतीय पी. व्ही. सिंधू या पुढील महिन्यात होणाऱ्या ८,00,000 डॉलर बक्षीस रकमेच्या

जकार्ता : तीन वेळची चॅम्पियन सायना नेहवाल आणि तिच्याच देशाची भारतीय पी. व्ही. सिंधू या पुढील महिन्यात होणाऱ्या ८,00,000 डॉलर बक्षीस रकमेच्या इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सायनाला या प्रतिष्ठित स्पर्धेत द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. तिने २००९, २०१० आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीतील १२ व्या मानांकित सिंधूला २ जूनपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत मानांकन देण्यात आलेले नाही. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना आपल्या अभियानाची सुरुवात थायलंडच्या निचाओन जिंडापोन याच्याविरुद्धच्या सामन्याने करेल. सायनाला या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळविण्यात फारसे कष्ट पडणार नाहीत. कारण यांच्यात आतापर्यंत झालेले तिन्हीही सामने भारतीय खेळाडूने जिंकले आहेत.जागतिक स्पर्धेत दोनवेळेस कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या सु या चिंग हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. हैदराबादच्या या खेळाडूने जागतिक क्रमवारीतील २७ व्या मानांकित खेळाडूला नमवल्यास तिला दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना करावा लागेल. (वृत्तसंस्था)