शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सचिन आत्मकथेत उलगडणार ‘मास्टर स्ट्रोक’

By admin | Updated: September 3, 2014 17:28 IST

खुद्द सचिनच आपल्या ‘सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतून मैदानावरील आणि खासगी आयुष्यातील अनेक मास्टर स्ट्रोक उलगडणार आहे.

नवी दिल्ली : क्रिकेटचा बेताज बादशहा सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील चमत्कारांबद्दल अनेक दिग्गजांनी लिहिले असले, तरी आता खुद्द सचिनच आपल्या ‘सचिन तेंडुलकर, प्लेइंग इट माय वे’ या आत्मकथेतून मैदानावरील आणि खासगी आयुष्यातील अनेक मास्टर स्ट्रोक उलगडणार आहे.
सचिनचे हे आत्मचरित्र या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रकाशित होणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात कसोटी आणि वन-डेचे सर्वाधिक सामने खेळणा:या सचिनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. 
‘क्रिकेटचा भगवान’ समजला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, ‘‘35 वर्षापूर्वी एक शाळकरी मुलगा म्हणून बॅट उचलल्यापासून ते ‘वानखेडे’वर मी माङया आयुष्यातील शेवटचा डाव खेळून परतल्यार्पयतचा प्रवास या आत्मकथेत मी सांगणार आहे. हे काम कठीण असले, तरी मी माङया चाहत्यांपुढे सर्व काही ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ 
सचिनचे हे आत्मचरित्र हॉडर अँड स्टाटन ही संस्था प्रकाशित करीत आहे. या संस्थेचे  संपादक रोडी ब्लूमफिल्ड यांनी सांगितले, की गेल्या 25 वर्षात सचिन आपल्या अद्वितीय फलंदाजीने इतिहासातील महान खेळाडू बनला आहे. त्याचे यश असे आहे, की तो नेहमीच कौतुकास पात्र ठरला आहे. महान खेळाडू असूनही तो खूपच नम्र आहे. अशा खेळाडूचे आत्मचरित्र प्रकाशित करावयास मिळणो हे आमचे भाग्य आहे. येत्या नोव्हेंबरात भारत आणि जगात एकाच वेळी या आत्मचरित्रचे प्रकाशन होणार आहे.