शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

माजी दिग्गजांसोबत करणार सचिन, वॉर्न करार

By admin | Updated: May 16, 2015 02:24 IST

चॅम्पियन क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न अमेरिकेत होणाऱ्या एका टी- २0 लीग प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहे. या लीगमध्ये अनेक

सिडनी : चॅम्पियन क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न अमेरिकेत होणाऱ्या एका टी- २0 लीग प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहे. या लीगमध्ये अनेक माजी दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत.तेंडुलकर आणि वॉर्न यांनी २८ माजी खेळाडूंना कराराचा प्रस्ताव दिला आहे. त्यांना प्रत्येक सामन्यासाठी २५000 डॉलर मिळतील. ‘द आॅस्ट्रेलियन’नुसार ही लीग सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील तीन शहरांत खेळवली जाणार आहे.खेळाडूंना साडेतीन वर्षांच्या कालावधीत १५ टी-२0 सामने खेळावे लागतील. हे सामने न्यूयॉर्क, लॉस एंजिल्स आणि शिकागो येथे खेळवले जाणार आहेत. या खेळाडूंत आॅस्ट्रेलियाचा ब्रेट ली, रिकी पाँटिंग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, ग्लेन मॅकग्रा, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, अँड्र्यू फ्लिन्टॉफ, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस यांचा समावेश आहे. खेळाडूंना एका पानाचा करार देण्यात आला आहे. त्यात पॅकेजविषयी तपशील देण्यात आला. करारात बिझनेस क्लास प्रवास आणि १0000 डॉलर कराराच्या वेळेसच्या रकमेचा समावेश आहे.