शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य

By admin | Updated: April 22, 2016 21:35 IST

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 22-  विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धमाकेदार खेळी करत रायझिंग पुणे सुपरजाएंटसमोर 186 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं 20 षटकांत 3 बाद 185 धावा काढल्या आहेत. धोनीचा रायझिंग पुणे सुपरजाएंट आणि कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ 3 लढतीत 1 विजयासह 2 गुणांवर आहेत. पुणे संघानं सलामीच्या आयपीएल लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सलाही पराभवाची धूळ चारली होती. या सामन्यात विराह कोहलीनं नाबाद 2 षटकार आणि 7 चौकार लगावत 80 धावा काढल्या आहे. राहुल 7, वेटसन 1, खान 2,  तर ए बी डिव्हिलियर्स 4 षटकार आणि 6 चौकार खेचत 83 धावा काढल्यात. रायझिंग पुणे सुपरजाएंटनं टॉस जिंकत गोलंदाजी स्वीकारली होती.