शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

रिओ ऑलिम्पिक - भारताची बेल्जियमविरूध्द काट्याची टक्कर

By admin | Updated: August 13, 2016 20:51 IST

दोन विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी साधत भारतीय पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे

- शिवाजी गोरे
हॉकी : -उपांत्यफेरीसाठी टिम इंडियाला विजय आवश्यक 
रिओ दी जानेरो, दि. 13 - दोन विजय, दोन पराभव आणि एक बरोबरी साधत भारतीय पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बारीक सारीक चुकांमध्ये सुधारणा करून भारतीय पुरूष हॉकी संघाला उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित करण्यासाठी बेल्जियमविरूध्द आपला सर्वोउत्कृष्ट खेळ करावा लागणार आहे. भारतीय संघाने ३६ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश कलेला आहे. 
 
या ऑलिम्पिकमध्ये दोन गटात सहा संघामध्ये साखळी सामने खेळविले गेले. प्रत्येक गटातील पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र झाले. पूर्वी बारा संघांमध्ये दोन गट केले जायचे. त्यातील प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्यफेरीत प्रवेश करीत होते. भारताने ३६ वर्षानंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश कलेला आहे. 
 
श्रीजेशच्या अ‍ॅन्ड कंपनीला आता बेल्जियमचा अडथळा पार करायचा आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यातील लढतींचा इतिहास पाहिला तर भारतीची बाजू वरचड आहे. लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंजर्स स्पर्धे भारताने बेल्जियमला पराभूत केले आहे. भारताने या स्पर्धेत एकूण ९ गोल केले असून त्यांनी ९ गोल स्विकारले आहेत. दुसरीकडे बेल्जियमने २१गोल केले आहेत आणि त्यांनी फक्त ५ गोल स्विकारले आहेत. आॅस्ट्रेलिया सारख्या बलढ्या संघाला सुधदा त्यांनी पराभूत केले आहे. त्यामुळे भारतीय संघाला एकही चूक महागात पडू शकते. त्याना योग्य रणनीती आखून नियोजनबध्द खेळ करावा लागणार आहे. 
 
भारताच्या सरदारसिंग रूपिंदर सिंग व व्हि. आर. रघुनाथ,आकाशदिप सिंग यांच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. कॅनाडाविरूध्द खेळताना व्हि. सुनिल जख्मी झाला आहे. त्यामुळे तो बेल्जियमविरूध्द खेलू शकेल की नाही हे रविवारीच कळेल.