शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यू करणार आरसीबी संघाची खरेदी

By admin | Updated: July 3, 2015 04:22 IST

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचे मालकी हक्क जेएसडब्ल्यू खरेदी करणार आहे. या स्टील समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला

अहमदाबाद : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचे मालकी हक्क जेएसडब्ल्यू खरेदी करणार आहे. या स्टील समूहाचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी या वृत्तास दुजोरा दिला पण त्यांनी संघाचे नाव घेतले नाही. पण हा विजय मल्ल्या यांचा आरसीबी संघ असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जिंदल म्हणाले, ‘क्रिकेट हा देशातील नंबर एकचा खेळ असल्याने संघ खरेदी करीत आहोत. पण कोणता संघ खरेदी करू यावर भाष्य करणार नाही. पैसा आमच्यासाठी मोठा मुद्दा नाही. क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वसनीय संघ खरेदी करायचा आहे.’ मल्ल्या यांनी २००८ साली ११ कोटी १६ लाख डॉलरची सर्वांत मोठी बोली लावून आरसीबी फ्रॅन्चायसी खरेदी केली होती.जेएसडब्ल्यू कंपनीच्या मालकीचा आय लीगमधील बेंगळुरु एफसी फुटबॉल संघ देखील आहे. या संघाचा कर्णधार सुनील छेत्री आहे. कबड्डी आणि हॉकीसारख्या अन्य खेळांवरही आम्ही लक्ष केंद्रित करणार असल्याचे जिंदल यांनी सांगितले. याशिवाय कर्नाटकमध्ये जेएसडब्ल्यू क्रीडाग्राम बांधणार आहे. (वृत्तसंस्था)संघ खरेदीत डियाजियोचा अडथळा!आरसीबी संघ जिंदल समूह २५० ते ३०० कोटी रुपयांत खरेदी करणार असून आरसीबीची मालकी युनायटेड स्प्रिंटस् लिमिटेडकडे (युएसएल) आहे. युएसएलमध्ये पेय पदार्थ तयार करणारी वैश्विक कंपनी डियाजियोची जास्त भागीदारी असल्यामुळे डियाजियो आणि माजी मालक विजय मल्ल्या यांच्या मालकीची किंगफिशर तसेच युबी ग्रुप यांच्यातील मतभेद चव्हट्यावर आल्यामुळे करार होऊ शकला नव्हता. डियाजियोची मनधरणी करण्यासाठी जिंदल स्वत:च्या संचालक मंडळाच्या संपर्कात आहेत.