शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रणजीतील अनुभवाने आत्मविश्वास उंचावला : श्रेयंस

By admin | Updated: May 13, 2015 23:18 IST

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील

रायपूर : चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार कामगिरी करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सलामीवीर फलंदाज श्रेयस अय्यर याने रणजी करंडक स्पर्धेतील अनुभवामुळे इंडियन प्रिमीयर लीगमध्ये त्याचा आत्मविश्वास उंचावल्याचे म्हटले आहे.रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयस अय्यरने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध ७० धावांची खेळी केली. त्याच्या आणि गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे दिल्लीने चेन्नईला ६ गडी राखून पराभूत केले होते.अय्यर म्हणाला, ‘‘रणजी करंडक खेळल्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला. आयपीएलच्या माझ्या पहिल्या पर्वात इतक्या धावा करू शकू, असे मला कधीही वाटले नव्हते. मला रणजीतून मिळालेल्या आत्मविश्वासाचा लाभ झाला. आयपीएलमध्ये लोक माझ्याकडे कसे पाहतील, याचा माझ्या डोक्यात विचार नव्हता; परंतु सामन्यागणिक अखेरपर्यंत चांगले खेळत राहणे, हे माझे लक्ष्य होते. आम्ही पात्र ठरलो नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यातही चांगले खेळायचे, याचा निर्धार मी केला. भविष्यापेक्षा वर्तमानात विचार करणे, मला आवडते.’’चेन्नईविरुद्ध संघ दबावात नव्हता आणि प्लेआॅफ शर्यतीतून बाहेर झाल्यानंतर विजयाने निरोप घेण्याची संघाची इच्छा असल्याचेही तो म्हणतो.स्पर्धेतील उर्वरित सामना जिंकले, तर चांगले वाटेल. पुढील वर्षासाठी त्यामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावेल, असे त्याने सांगितले. (वृत्तसंस्था)