शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

रामचंद्रन यांच्या अडचणीत भर

By admin | Updated: May 27, 2015 01:33 IST

भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. अध्यक्ष हटाव मोहिमेला मंगळवारी भारतीय वुशू महासंघ तसेच स्रूकर आणि बिलियर्ड्स महासंघाने पाठिंबा दर्शवीत विशेष आमसभेद्वारे अविश्वास प्रस्तावाची मागणी केली.रामचंद्रन यांच्याविरोधात ३५ पैकी १४ राज्य आॅलिम्पिक संघटना तसेच १६ राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी बंड पुकारले.याआधी बंगाल, बिहार, चंदीगड, दिल्ली, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, त्रिपुरा, आणि उत्तर प्रदेश या राज्य संघटनांनी रामचंद्रन यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. आयओएच्या संविधानानुसार अध्यक्ष, महासचिव, कोषाध्यक्ष आणि कार्यकारी परिषदेतील अन्य सदस्यांविरोधात अविश्वास आणायचा झाल्यास उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश बहुमताची गरज अनिवार्य आहे. आमसभेच्या बैठकीसाठी तीन चतुर्थांश सदस्यांची उपस्थिती अनिवार्य मानली जाते. आयओएच्या आमसभेत एकूण १८३ मतदार आहेत. प्रत्येक राष्ट्रीय महासंघाकडे तीन आणि प्रत्येक राज्य आॅलिम्पिक संघटनेकडे दोन मते आहेत. आयओएअंतर्गत ३९ राष्ट्रीय क्रीडा महासंघांचा समावेश असला तरी गटबाजीमुळे काहींमध्ये वाद आहे.