शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
4
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
5
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
6
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
7
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
8
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
9
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
10
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
11
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
12
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
14
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
15
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
16
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
17
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
18
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
19
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
20
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण

रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्स विजयी

By admin | Updated: April 12, 2015 19:39 IST

दिपक हुडाच्या झंझावाती अर्धशतकाने अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअर डेव्हिल्सवर तीन विकेट्सनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - दिपक हुडाच्या 25 चेंडूत 54 धावांची तुफानी खेळी व अजिंक्य रहाणेच्या 47 धावांच्या खेळीने राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीचे 185 धावांचे लक्ष्य राजस्थानने 20 षटकांत 7 गडी गमावून गाठले.

रविवारी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे संघ आमने सामने आहेत. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीने राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 185 धावांचे आव्हान ठेवले होते. संजू सॅमसन, स्टिव्हन स्मिथ, करण नायर व स्टुअर्ट बिन्नी हे  आघाडीचे फलंदाजी स्वस्तात बाद झाल्याने राजस्थानची अवस्था 4 बाद 78 अशी झाली होती. मात्र सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि दिपक हुडा  या जोडीने संयमी खेळी करत राजस्थानचा डाव सावरला. या जोडीने 52 धावांची भागीदारी रचली.रहाणे 47 धावांवर बाद झाल्यावर हुडाने फॉल्कनर 36 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दिल्लीचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने हुडा व फॉल्कनर या दोघांना लागोपाठ बाद केल्याने सामन्याला कलाटणी मिळाली. शेवटच्या षटकांत राजस्थानला 12 धावांची गरज होती. अँजेलो मॅथ्यूजच्या या निर्णायक षटकात टीम साऊदी व मॉरिस या दोघांनी 12 धावा चोपून संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. ढिसाळ क्षेत्ररक्षण हे दिल्लीच्या पराभवाचे एक महत्त्वाचे कारण ठरले.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणा-या दिल्लीची सुरुवात चांगली होती. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. पण मयांक 37 धावांवर असताना प्रवीण तांबेने त्याला झेलबाद केले. यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या ड्यूमिनीने अय्यरच्या साथीने दिल्लीचा डाव पुढे नेला. अय्यरने फटकेबाजीला सुरुवात केल्याने दिल्ली मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. पण मॉरिसने त्याला 40 धावांवर असताना बाद केले. आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला युवराज सिंग आज फॉर्मात दिसत होता. त्याने सुरेखफटकेबाजी केली. पण मॉरिसच्या चेंडूवर षटकार ठोकण्याच्या नादात युवराज झेलबाद झाला. सीमारेषेवर करुण नायरने अप्रतिम झेल टिपला. युवराजने 17 चेंडूत 27 धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजनेही 14 चेंडूत 27 धावांची नाबाद खेळी केली. तर ड्यूमिनीने 38 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या.