शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रेनशॉने कोहलीच्या ‘टायलेट ब्रेक’ शेरेबाजीला टाळले

By admin | Updated: March 6, 2017 00:05 IST

आॅस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱ्यात आतापर्यंत केलेल्या फलंदाजीवरुन तो वयाच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचे दिसून येत आहे.

बेंगळुरु : आॅस्ट्रेलियाचा युवा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱ्यात आतापर्यंत केलेल्या फलंदाजीवरुन तो वयाच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचे दिसून येत आहे. रविवारी विराट कोहलीने केलेल्या शेरेबाजीला उत्तर देण्यात तो यशस्वी ठरला. दुसऱ्या कसोटी सामन्यात आज, रविवारी कोहलीने सातत्याने शेरेबाजी केली. भारतीय संघ आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यासाठी संघर्ष करीत होता. आॅस्ट्रेलियाने दिवसअखेर ४८ धावांची आघाडी घेतली. कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यादरम्यान सातत्याने बातचित होत असल्याचे चित्र दिसून आले. त्यानंतर भारतीय कर्णधाराने रेनशॉने पुणे कसोटीदरम्यान घेतलेल्या ‘टॉयलेट ब्रेक’ची आठवण करून देताना त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. या सलामीवीराने दडपण न बाळगता १९६ चेंडूंना सामोरे जात ६० धावांची खेळी केली. खेळपट्टीवर घडलेल्या प्रसंगाबाबत विचारले असता, रेनशॉ म्हणाला, ‘मी याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होतो. कोहलीच्या शेरेबाजीवर हसत होतो. कारण त्यातील काही बाबी फारच विनोदी होत्या. तो मला टॉयलेटला जाण्याची आठवण करून देत होता. ते फारच विनोदी होते.’उभय संघांतील कर्णधारादरम्यान झालेल्या वाक् युद्धाबाबत बोलताना रेनशॉ म्हणाला,’ काहीतरी नक्की घडले. कारण स्मिथ व कोहली एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करीत होते. कोहली शेरेबाजी करीत असताना तो प्रेक्षकांना सामील करून घेत होता. (वृत्तसंस्था)> भारतीय आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या ‘ओव्हर द विकेट’ मारा करण्याच्या रणनीतीचा लाभ झाला. ‘ओव्हर द विकेट’ गोलंदाजीमुळे तो काय करणार आहे, याची कल्पना येत होती. आम्ही पहिल्या डावात चांगली आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. -