शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश रैनाऐवजी रहाणे कर्णधार

By admin | Updated: August 9, 2015 00:54 IST

झिम्बाब्वे दौऱ्यात वन डे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याचा निर्णय बीसीसीआयचा नव्हताच. आयपीएलचा माजी आयुक्त ललित

नवी दिल्ली : झिम्बाब्वे दौऱ्यात वन डे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपविण्याचा निर्णय बीसीसीआयचा नव्हताच. आयपीएलचा माजी आयुक्त ललित मोदीचा ई-मेल त्यामागे कारणीभूत असल्याचा खुलासा झाला आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे दौऱ्यात सुरेश रैनाला कर्णधार बनविण्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण बोर्डाच्या एका उच्चस्तर अधिकाऱ्याने केलेल्या हस्तक्षेपानंतर रहाणेकडे नेतृत्व सोपविण्यात आले. निवडकर्त्यांनी आधी रैनाला कर्णधारपदी निवडले होते. बीसीसीआयच्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या अट्टहासामुळे रैनाऐवजी रहाणेकडे नेतृत्व सोपविण्यात आल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. बीसीसीआयने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. वृत्तानुसार बीसीसीआयचे बरेच अधिकारी रैनाकडे नेतृत्व सोपविण्याच्या विचारात नव्हते. कारण त्याचे नाव मोदीच्या ई-मेलमध्ये आले होते. मोदीच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचेदेखील रैनाने संकेत दिले. मीडियात आलेले वृत्त बिनबुडाचे तसेच चुकीचे असल्याचे रैनाचे मत होते. (वृत्तसंस्था) मोदी याने आयसीसीला लिहिलेल्या एका पत्रात रैना, जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी मोठी रक्कम घेऊन रियल इस्टेट कंपनीच्या मालकाला लाभ पोहोचविल्याचा आरोप केला होता. रैनाने मोदी यांच्या आरोपांचा इन्कार करीत मी कुठल्याही व्यापाऱ्याकडून कुठल्याही प्रकारची लाच स्वीकारली नाही, असे म्हटले होते.