शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत पंजाबचा मुंबईवर 7 धावांनी दिमाखदार विजय

By admin | Updated: May 12, 2017 00:08 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला अवघ्या 7 धावांची पराभव पत्करावा लागला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला अवघ्या 7 धावांची पराभव पत्करावा लागला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या या अटीतटीच्या लढतीत पंजाबनं मुंबईवर दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईला 19 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. किरेन पोलार्ड (50) आणि हरभजन सिंग (2) धावांसह मैदानावर शेवटपर्यंत टिकून होते. पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्सनं मुंबईला जबरदस्त सुरुवात करून दिली. पटेल आणि सिमन्सनं पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. मात्र 9व्या षटकांत शर्माच्या गोलंदाजीवर मनन वोहराकरवी पटेलला झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर 59 धावा करून सिमन्सही तंबूत परतला. सिमन्सनं 32 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत अर्धशतक साजरं करत 59 धावा केल्या. मात्र मॅक्सवेलनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुप्टिलकरवी सिमन्सला झेलबाद केले. त्यावेळी मुंबईची धावसंख्या 106 धावांच्या आसपास होती. मैदानावर आलेल्या कर्णधार रोहित शर्मालाही फारशी कमाल दाखवता आली नाही. रोहित 5 धावा काढून माघारी परतला. हार्दिक पंड्या(30) आणि करण शर्मा (19) धाव काढून तंबूत परतले. 
तत्पूर्वी मुंबईनं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबईसमोर विजयासाठी 231 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबनं उत्कृष्ट फलंदाजीचा नजराणा पेश करत 3 गड्यांच्या मोबदल्यात निर्धारित 20 षटकांत 230 धावांचा डोंगर उभा केला होता. एकट्या सहानं शानदार नाबाद खेळीच्या जोरावर 55 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकार लगावत अर्धशतक पार करत 93 धावांची खेळी केली. तर मॅक्सवेलनंही 21 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकार खेचत 47 धावा केल्या. मात्र बुमराहच्या गोलंदाजीसमोर मॅक्सवेलचा निभाव लागला नाही आणि तो तंबूत परतला. या सामन्यात गुप्टिल आणि सहानं सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली आहे. तर गुप्टिल 36, मार्श 25 आणि पटेल नाबाद 19 धावा केल्या आहेत.