शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबला विजय आवश्यक

By admin | Updated: May 11, 2017 00:59 IST

प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध घरच्या मैदानावर लढेल. त्याचवेळी, प्ले आॅफसाठी आव्हान कायम ठेवण्याकरिता पंजाबला मुंबईविरुद्ध विजय अनिवार्य असेल. मुंबईचे १२ सामन्यांतून १८ गुण असून, पंजाबचे १२ सामन्यांत १२ गुण आहेत.पंजाबचा मुंबईविरुद्ध पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. अशा परिस्थितीमध्ये मुंबईसह, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद यांचे प्ले आॅफमधील स्थान निश्चित होईल. विशेष म्हणजे, हे तिन्ही संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळण्याआधीच बाद फेरीत प्रवेश करतील. त्याचवेळी पंजाबचे दोन सामने शिल्लक असून, हैदराबादचा केवळ एक सामना शिल्लक आहे. हैदराबाद १५ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. त्यामुळे, पंजाबला आपले दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. पंजाबचा अखेरचा सामना पुण्याविरुद्ध होईल. दुसरीकडे हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईकर विजयी मार्गावर येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे पंजाबसमोरील आव्हान सोपे नसेल. यंदाच्या मोसमात मुंबईची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. कर्णधार रोहित शर्मा, नितीश राणा, पार्थिव पटेल, केरॉन पोलार्ड आणि लेंडल सिमेन्स यांंनी आपली छाप पाडली आहे. तसेच, हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूने अष्टपैलू खेळाची चमक दाखवत संघाला बळकटी आणली आहे. गोलंदाजीमध्ये हरभजन सिंगच्या पुनरागमनाने संघाला मदत होत आहे. न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्क्लेनघनने यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक १७ बळी घेतले असून, स्टार लसिथ मलिंगाने त्याला चांगली साथ दिली आहे. शिवाय, डेथ ओव्हर्समध्ये निर्णायक मारा करणारा जसप्रीत बुमराह मुंबईचा महत्त्वाचा गोलंदाज ठरत आहे.