शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद कोच्चीला सोपविण्यात आले असून, ३० आॅक्टोबरपासून प्रारंभ होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी हैदराबादमध्ये रंगणार आहे. वन-डे मालिकेला ८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे.दौऱ्याचा प्रारंभ ८ आॅक्टोबरला खेळल्या जाणाऱ्या वन-डेने होणार आहे. दुसरा वन-डे ११ आॅक्टोबरला विशाखापट्टणममध्ये खेळल्या जाणार आहे. कटक व कोलकाता येथे अनुक्रमे तिसरा व चौथा वन-डे १४ व १७ आॅक्टोबरला खेळला जाईल. मालिकेतील पाचवा व अखेरचा वन-डे सामना २० आॅक्टोबर रोजी धर्मशाला येथे होईल. एकमेव टी-२० सामना नवी दिल्ली येथे २२ आॅक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. धर्मशाला येथे खेळल्या जाणाऱ्या लढतीचा अपवाद वगळता, मर्यादित षटकांचे उर्वरित सामने दिवस/रात्र खेळले जाण्याची शक्यता आहे. वन-डे मालिका व टी-२० सामन्यानंतर ३० आॅक्टोबरपासून हैदराबाद येथे कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुसरा कसोटी सामना ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत बेंगळुरूमध्ये तर तिसरा व शेवटचा कसोटी सामना १५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत अहमदाबाद येथे रंगणार आहे. (वृत्तसंस्था)