शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकचा ‘राजकुमार’ पदपथावर

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

स्पेशल विंटर आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदकविजेता व बँकॉकमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्समध्ये निवड झालेला खेळाडू दिल्लीतील रस्त्यावर फॅन्सी

वैशाली मलेवार , नवी दिल्लीस्पेशल विंटर आॅलिम्पिकमधील सुवर्ण पदकविजेता व बँकॉकमध्ये होणाऱ्या आगामी एशियन गेम्समध्ये निवड झालेला खेळाडू दिल्लीतील रस्त्यावर फॅन्सी ज्वेलरी विकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबांच्या भरणपोषणासह खेळासाठी पैशांची जुळवाजुळव करताना त्याला तारेवरील कसरत करावी लागत आहे. राजकुमार असे या दिल्लीच्या २० वर्षीय युवा खेळाडूचे नाव आहे. येत्या ५ आॅगस्टपासून बँकॉक येथे होणाऱ्या एशियन ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. राजकुमार दिल्लीच्या पहाडगंज या भागात दिवसभर फॅन्सी ज्वेलरी विकतो आणि रात्री गुडगावच्या एका मॉलमध्ये आईस स्केटिंगचा सराव करतो. राजकुमारने फेब्रुवारी २०१३मध्ये दक्षिण कोरियाच्या प्योंग चांग येथे झालेल्या स्पेशल आॅलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्समध्ये आईस स्केटिंग खेळात एकेरीत सुवर्ण व दुहेरीत रौप्यपदक पटकावत भारताचे नाव झळकावले. भारत सरकारने तेव्हा५० हजार रुपयांचे पारितोषिकही दिले, मात्र नंतर खेळाडूला पूर्णपणे विसरून गेले. यानंतर शासनाने राजकुमारची साधी विचारपूसदेखील केलेली नाही. राजकुमार म्हणाला, ‘मी पहाडगंज येथे एका खोलीत राहतो. माझे वडील पदपथावर सामान विकून सात लोकांचे कुटुंब पोसत आहेत. माझे भाऊ बेरोजगार असून, मी देखील जास्त शिकलेलो नाही त्यामुळे मी वडिलांना मदत करतो.’