शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पुढील तीन आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 06:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंत सर्वात मोठे भारतीय पथक सहभागी झाल्यानंतरही फक्त दोन पदकांवरच समाधान मानावे लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील तीन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी कृती समिती स्थापन करण्यात येणार असल्याची शुक्रवारी घोषणा केली.२0२0, २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या पुढील आॅलिम्पिकसाठी कृती समिती स्थापन करण्यात येईल. ही कृती समिती आॅलिम्पिकसाठी कृती आराखडा तयार करेल.रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांच्याद्वारे भारताला फक्त दोनच पदके जिंकता आली होती. सिंधूने रौप्य तर साक्षीने कास्यपदक जिंकले होते.मोदी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ते म्हणाले, आगामी काही दिवसांतच कृती समिती स्थापन केली जाईल. कृती समिती खेळ सुविधा, प्रशिक्षण, निवड प्रक्रिया आणि या बाबीशी निगडीत बाबींसाठी पूर्ण आराखडा तयार करेल. या कृती समितीत तज्ज्ञाशिंवाय अन्य व्यक्तीदेखील असतील.रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीनंतर पंतप्रधान काही पावले उचलतील अशी चर्चा होती. कृती समिती करण्याच्या घोषणनेनंतर या दिशेने हे उचलले हे एक पाऊल आहे. पुढील आॅलिम्पिक स्पर्धा २0२0 मध्ये जपानच्या टोकियो येथे होणार आहे. (वृत्तसंस्था)भारताने रिओ आॅलिम्पिकमध्ये ११७ सदस्यीय पथक पाठवले होते त्यात फक्त दोनच पदके जिंकता आली. भारताने याआधी लंडन आॅलिम्पिकमध्ये २ रौप्य आणि चार कास्यपदकांसह एकूण सहा पदके जिंकली होती. पंतप्रधान मोदी यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याआधी भारतीय खेळाडूंना वैयक्तिक भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.रिओनंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी २0२0 च्या टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारी करण्यावर जोर दिला होता.