शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

भारत सराव

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम

सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम
ॲडिलेड : पाकविरुद्ध विश्वचषक मोहिमची सुरुवात करणार्‍या टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी गुरुवारी सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला. सकाळी सेंट पीटर्स मैदानावर संपूर्ण संघाने नेट प्रॅक्टिस केली. नंतर ॲडिलेड ओव्हलच्या इन्डोअर सभागृहात दोन आणि तीन खेळाडूंचे गट तयार करून ट्रेनर व्ही. पी. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक व्यायामाचे धडे गिरविले. संघाचे वास्तव्य असलेले हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल आणि ओव्हल मैदान केवळ तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. खेळाडू येथे पायी चालत जातात.
विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि मोहंमद शमी तसेच सुदर्शन हे विदेशी सुरक्षारक्षक आणि खासगी सुरक्षारक्षकांसह आले. कोहलीने अधिकृत सराव पोशाख घातला नव्हता. तो काळ्या रंगाचे कपडे घालून आला. इन्डोअर ट्रेनिंग सेंटरच्या तळमजल्यावर आयसीसीचे ॲक्रिडिटेशन सेंटर आहे. पत्रकार येथे पास गोळा करण्यासाठी आले होते. सर्व पत्रकारांनी टीम इंडियाचा शारीरिक सराव पाहिला. राहणे आणि शमी परस्परांपुढे १०-१२ फुटांच्या अंतरावर उभे होते. एकमेकांकडे ते मेडिसिन बॉल फेकताना दिसले. शमी, रहाणे आणि कोहली यांचा सराव पूर्ण होताच अक्षर पटेल व सुरेश रैना यांनी सरावात भाग घेतला. कर्णधार महेंद्रसिंह धोनी उद्घाटन सोहळ्यासाठी गेल्यामुळे तो सरावात नव्हता.(वृत्तसंस्था)
०००