शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता

By admin | Updated: September 3, 2015 22:38 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) यंदाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही स्पर्धा पुढे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) यंदाची सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबरला होणारी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचे निश्चित झाल्यानंतर कधी होईल याबाबतीत अद्याप माहिती मिळाली नाही. बीसीसीआयच्या विविध उप-समितीच्या आर्थिक व्यवहाराच्या नोंदींची अद्याप पूर्तता न झाल्याने ही सभा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सूत्रांकडून कळले.त्याचबरोबर सध्या बीसीसीआयला एन. श्रीनिवासन यांच्या उपस्थितीवरूनदेखील विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच श्रीनिवासन यांना सभेमध्ये उपस्थित राहण्याची अनुमती मिळणार की नाही, याबाबत बीसीसीआयला अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. याबाबत बीसीसीआय लवकरच एक अर्ज करून श्रीनिवास यांच्या उपस्थितीबाबतचे संभ्रम दूर करणार असल्याचे कळाले. या विषयी बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले, की या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागेल. तसेच कार्यकारणी समिती पुढील बैठक कधी घेणार, हे अजून निश्चित नाही. त्याचबरोबर बीसीसीआयला आयपीएलमधील विस्कटलेली कामे मार्गी लावायची असून, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांच्या निलंबनावरदेखील काम करायचे आहे. त्याव्यतिरिक्त बीसीसीआयला सल्लागार समितीसह भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा तिढा सोडवायचा आहे.