शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत मोहिमेबरोबर सिंधू, साक्षी, दीपा जोडण्याची शक्यता

By admin | Updated: September 5, 2016 05:40 IST

सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या त्रिमूर्तीची मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उंचावणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या त्रिमूर्तीची मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी निवड होण्याची शक्यता आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या दिमाखदार प्रदर्शनानंतर सिंधू, साक्षी आणि दीपा घराघरांत पोहोचल्या. केंद्रीय सरकारच्या मते या तिन्ही खेळाडूंकडून भारतीय प्रेरणा घेऊ शकतात. देशाच्या या तीन मुलींकडून प्रेरणा घेऊन नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक राहतील. याआधीही केंद्र सरकारने स्वच्छ भारत मोहिमेसाठी अनेक प्रतिभावंत मान्यवरांना जोडले होते. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, योगगुरू बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अनिल अंबानी यांसारखे प्रसिद्ध व्यावसायिक यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)