शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पीटरसन

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

तरच इंग्लिश खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील -पीटरसन

तरच इंग्लिश खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील -पीटरसन
लंडन : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये सहभाग घेतला, तर इंग्लंडचे क्रिकेटपटू मार्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतील, असे मत इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) निलंबित केलेला खेळाडू केवीन पीटरसन याने व्यक्त केले आहे़
पीटरसन पुढे म्हणाला, जोपर्यंत खेळाडू या टी-२० स्पर्धेत खेळत नाहीत़ तोपर्यंत त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता येणार नाही़ आयपीएलसारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळावे यासाठी बराच पाठपुरावा केला़ मात्र, माझ्याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नसल्याचे त्याने सांगितले़
इंग्लंड संघाला सध्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी करता आलेली नाही़ इंग्लंडला वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील वन-डे मालिकेत १-४ ने मात खावी लागली़ त्यानंतर श्रीलंकेपाठोपाठ भारताकडून त्यांना वन-डे मालिका गमवावी लागली आहे़ त्यामुळे या संघावर चोहो बाजूंनी टीकेला सामोरे जावे लागत आहे़
पीटरसन पुढे म्हणाला, इंग्लंड संघाच्या भविष्याचा विचार केल्यास जोपर्यंत क्रिकेट मंडळ युवा खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही़ तोपर्यंत हा संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुढे येऊ शकत नाही़ मी अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळावे यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र, कुणीही माझे ऐकायला तयार नाही याची खंत आहे, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)