शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पर्शिम, सातत्यामुळेच यश: प्रार्थना ठोंबरे

By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST

सोलापूर:

सोलापूर:
पर्शिम आणि सरावातील सातत्य यामुळेच यश मिळत असत़े माझ्या यशामध्ये माझ्याकडून कठोर सराव करून घेणार्‍या मार्गदर्शकांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीची बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिने केले आह़े ती वडाळा येथील लोकमंगल कॉलेज येथे आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होती़ लोकमंगल समूहाच्या वतीने वडाळा येथील कॉलेजमध्ये 68 व्या स्वातंत्र्यदिनामित्त प्रार्थना ठोंबरे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल़े त्यावेळी बोलताना प्रार्थना पुढे म्हणाली, निश्चित ध्येय गाठण्यासाठी कठोर पर्शिम घ्यावे लागतात़ गुणवत्तेमध्ये तडजोड नसत़े स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी असत़े
स्वप्ने पाहा आणि त्याच्या पूर्ततेसाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करा, योग्य दिशेने केलेले पर्शिम निश्चितपणे यशाकडे घेऊन जातात, असे प्रतिपादन लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी केल़ेयावेळी सचिव अनिता ढोबळे, प्राचार्य सतीश करंडे, श्याम गोवर्धन, पांडुरंग शेणमारे, धनंजय शिंदे, शौनक माने, सचिन फुगे, चारुशीला मंत्री, क्रीडा संचालक विनायक सुतार उपस्थित होत़े
यासाठी मेहबूब शेख, संजय कदम, गणेश मुरगुडे, गोरोबा कुंभार, मधुकर कचरे, गणेश अंधारे, गणेश गुरव, गोरख शिंदे, पांडुरंग भिसे, पांडुरंग कांबळे, पांडुरंग सरवदे, सचिन शिंगे, शशिकांत वडेवराव, राजेंद्र कुलकर्णी आदींनी पर्शिम घेतल़े
सूत्रसंचालन विश्वेश्वरय्या स्वामी, आभारप्रदर्शन आरती चव्हाण यांनी केल़े
कोट़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
जगातील वेगवेगळ्या कोर्टवर आणि विविध वातावरणात खेळताना शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमतेचाही विचार करावा लागतो़
-प्रार्थना ठोंबरे, आंतरराष्ट्रीय टेनिसपटू़
फोटोओळी-
वडाळा येथील लोकमंगल समूहाच्या वतीने लोकमंगल कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलताना बार्शीची आंतरराष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबऱे