शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

शिल्लक बातमी -

By admin | Updated: February 1, 2016 00:03 IST

(फोटो मेल केले आहे. )

(फोटो मेल केले आहे. )
..................................................
नागपुरकर अमनच्या हाती महाराष्ट्र फुटबॉल संघाची धुरा
१७ वर्षांखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
मुंबई: अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आयोजित १७ वर्षांखालील बी.सी. रॉय चषक या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वाची धुरा नागपुरच्या अमन किरनापुरेकडे सोपविण्यात आली आहे. छत्तीसगड मधील बिलासपुर येथील रेल्वे इन्स्टट्यिुटच्या मैदानावर या स्पर्धेचा थरार २ फे बु्रवारी पासून रंगणारआहे. स्पर्धेत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि बिहार यांचा एकाच गटात समावेश असल्याने हिमाचल आणि बिहार संघावर मात करुन पुढे जाण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर असणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना हिमाचल प्रदेश बरोबर मंगळवारी २ फेबु्रवारी रोजी होणार असून ४ फेब्रुवारीला बिहार विरुद्ध मैदानात उतरतील. स्पर्धेसाठी मुंबईचे रेयॉन डिसुझा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून आणि मॅनेजर म्हणून सचिन बढाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चर्चगेट येथील कुपरेज मैदानावर डिसुझा यांच्या देखरेखीखाली विविध सामने खेळवण्यात आले. त्या सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंना राज्य संघात स्थान देण्यात आले. राज्य संघात ९ मुंबईतील खेळाडूंचा, ५ पुण्यातील खेळाडंूना देण्यात आले आहे. नागपूरच्या ३ खेळाडूंना आणि ठाण्यातील २ खेळाडूंना संधी देण्यात आली असून कोल्हापुरतील एका खेळाडूची वर्णी देखील महाराष्ट्र संघात लागली आहे . (क्रीडा प्रतिनिधी) .................................................