शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘फिक्सिंग करून पाकिस्तान फायनलमध्ये’

By admin | Updated: June 17, 2017 02:54 IST

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज आमिर सोहेलने मॅच फिक्सिंग करत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला असल्याचा आरोप केला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज आमिर सोहेलने मॅच फिक्सिंग करत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला असल्याचा आरोप केला आहे. आमिर सोहेलच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली. या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर आमिर सोहेलने सारवासारव करत आपण त्या उद्देशाने बोललो नसल्याचे म्हटले आहे. आपल्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा असल्याचे म्हणत घुमजाव केले आहे.आमिर सोहेलने पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले. अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या विजयामागे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्याने केला आहे."पाकिस्तानी संघ आणि कर्णधार सर्फराज अहमदला अशाप्रकारे जास्त आनंद साजरा करण्याची गरज नाही. हा संघ आपल्या खेळाच्या जोरावर नाही तर बाहेरील कारणांमुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या फायलनमध्ये पोहोचला आहे", असं वक्तव्य सोहेलने केलं आहे. तुम्ही कोणतं महान काम केलेलं नाही हे सर्फराजला सांगण्याची गरज नाही. कोणीतरी दुसऱ्याने सामने जिंकण्यात तुमची मदत केली आहे. यामुळे जास्त आनंदी होण्याचं तुमच्याकडे कारण नाही. पडद्याच्या मागे काय चालू आहे सर्वांना माहीत आहे. या खेळाडूंना इथपर्यंत आणण्यात आलं आहे, असेही सोहेल या वेळी म्हणाला होता. वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर आमिर सोहेलने पलटी मारत आपल्या या व्हिडिओचा संदर्भ वेगळा होता असा दावा केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या सेमीफायनलआधीचा हा व्हिडिओ असल्याचे त्याने म्हटले. (वृत्तसंस्था)