शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पेस - आदिल जोडी उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 22, 2017 01:03 IST

लिएंडर पेस - आदिल शमसदीन या अव्वल मानांकित जोडीने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना एगॉन चॅलेंजर एटीपी टेनिस स्पर्धेच्या

इलक्ले (ग्रेट ब्रिटन) : लिएंडर पेस - आदिल शमसदीन या अव्वल मानांकित जोडीने पिछाडीवर पडल्यानंतर दमदार पुनरागमन करताना एगॉन चॅलेंजर एटीपी टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तसेच, पूरव राजा - दिविज शरण या भारतीय जोडीनेही सहज बाजी मारताना उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित केली. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.पेस - आदिल यांनी अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मॅट रीड - जॉन पॅट्रिक स्मिथ यांच्याविरुद्ध ४-६, ६-३, १२-१० असा विजय मिळवला. पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर पेस - आदिल यांनी मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना शानदार पुनरागमन करून बाजी मारली. दुसरीकडे, पूरव - दिविज या जोडीने आक्रमक खेळाच्या जोरावर व्हिक्टर एस्टे्रला बुर्गोस - दारिया किंग या द्वितीय मानांकित जोडीचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवत धक्कादायक निकाल नोंदवला. भारताचा अन्य स्टार खेळाडू रोहन बोपन्ना याने इवान डोडिगसह स्पर्धेत विजयी कूच करताना कायल एडमंड - थनासी कोकिनाकिस यांना ६-३, ६-७, १०-७ असे नमवले. (वृत्तसंस्था)