शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पेस फायनलमध्ये

By admin | Updated: April 2, 2017 02:15 IST

उझ्बेकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या लिएंडर पेसने चॅलेंजर टूरमध्ये आपला जोडीदार कॅनडाचा आदिल

लियोन : उझ्बेकिस्तानविरुद्ध डेव्हिस चषक लढतीसाठी भारतीय संघात राखीव म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या लिएंडर पेसने चॅलेंजर टूरमध्ये आपला जोडीदार कॅनडाचा आदिल शमासदीप याच्या साथीने अंतिम फेरीत धडक मारली.तृतीय मानांकित पेस आणि आदिल या जोडीने ७५,000 डॉलर बक्षीस रकमेच्या हार्ड कोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ल्यूक सेविले आणि जॉन पॅट्रिक स्मिथ या आॅस्ट्रेलियन जोडीचा ६-७, ६-४, १0-५ असा पराभव केला.अंतिम फेरीत पेस आणि आदिल या जोडीचा अंतिम सामना स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली आणि ब्राझीलच्या कारो जाम्पियेरी या जोडीशी होईल.या हंगामात पेस प्रथमच एखाद्या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळेल. तो याआधी दुबई चॅम्पियनशिप आणि डेलरे बीच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.पेसने एटीपी विश्व टूरमधील आधीचे विजेतेपद २0१५ मध्ये जिंकले होते. त्याने आणि दक्षिण आफ्रिकेच्या रावेन क्लासेन यांनी आॅकलंडमध्ये स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.