शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघात पेसचे पुनरागमन

By admin | Updated: August 15, 2015 02:04 IST

डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व ग्रुप प्लेआॅॅफमध्ये काहीदिवसांपुर्वीच स्थान मिळवल्यानंतर भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अव्वल व सध्याचा सर्वात अनुभवी

डेव्हिस चषक : साकेतच्या जागी निवड

नवी दिल्ली : डेव्हिस चषक स्पर्धेच्या विश्व ग्रुप प्लेआॅॅफमध्ये काहीदिवसांपुर्वीच स्थान मिळवल्यानंतर भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा अव्वल व सध्याचा सर्वात अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याचे भारतीय संघात पुनरागम झाले आहे. आगामी १८ ते २० सप्टेंबर दरम्यान भारतातच होणाऱ्या बलाढ्य झेक प्रजासत्ताक संघाविरुध्द पेसचा समावेश भारतीय संघात करण्यात आला. या सामन्यासाठी नुकताच चार खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला.एशिया ओशियाना ग्रुप एक मधील न्यूझीलैंड विरुध्द ३-२ अशी बाजी मारलेल्या भारतीय संघात पेसचा सहभागन नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये रोहन बोपन्ना, सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांनी भारतासाठी निर्णायक खेळ केला होता. युवा खेळाडू साकेत माइनेनी याच्या जागी अनुभवी पेसला संघात स्थान देन्यात आले आहे. काहीदिवसांपुर्वी निवडकर्त्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पेसला राष्ट्रीय संघात घेण्याचा निर्णय झाला. सोमदेव आणि युकी एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. तर दुहेरीमध्ये पेस आणि बोपन्ना विजयाची जबाबदारी पार पाडतील, असे निवडसमितीची अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)