शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी आॅनलाईन नोंदणी सुरू

By admin | Updated: August 12, 2016 20:58 IST

युवा कल्याण आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते आरएफवायएस राष्ट्रीय फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12-  युवा कल्याण आणि केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते आरएफवायएस राष्ट्रीय फूटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांतील संघांची आॅनलाईन नोंदणी सुरु झाली असून मंगळवार १६ आॅगस्ट पर्यंतच संघांना स्पर्धेत नोंदणी करता येणार आहे.राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी शालेय स्तरावर ज्युनियर मुले (इयत्ता ७ वी ते १० वी), सिनिअर मुले (इयत्ता ११ ते १२) आणि सिनिअर मुली (इयत्ता ११ ते १२) तर महाविद्यालयांसाठी पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम करणाऱ्या मुलांसाठी एक गट अशा स्वरुपात स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला व्यावसायिक फुटबॉल क्लबकडून प्रशिक्षण देणार आहे. त्याचबरोबर अजिंक्यपद मिळवणाऱ्या संघातील खेळाडूंना शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात चेन्नई, मुंबई, कोची, कोलकाता, गोवा, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.