शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनानंतरही रशियाने मागितली आॅलिम्पिक परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 20:38 IST

मॉस्को डोपिंगप्रकरणी रशियाच्या ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड संघाला निलंबित केल्यानंतरही रशियाच्या अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने ६६ खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ : मॉस्को डोपिंगप्रकरणी रशियाच्या ट्रॅक अ‍ॅन्ड फिल्ड संघाला निलंबित केल्यानंतरही रशियाच्या अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने ६६ खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली आहे. या ६६ अ‍ॅथ्लिटकडे नियमांची पूर्तता करण्याविषयीचे पत्र आहे. या खेळाडूंना रशियाच्या कोचेसने देखील परवानगी बहाल केली. गेल्या महिन्यात रशियाच्या अ‍ॅथ्लेटिक्स महासंघावर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने डोपिंगप्रकरणी बंदी कायम ठेवली होती. पण जे खेळाडू डोपिंगेपासून दूर आहेत अशा खेळाडूंना रिओ आॅलिम्पिकमध्ये तटस्थ खेळाडू म्हणून परवानगी बहाल केली. यावर रशियाच्या अ‍ॅॅथ्लेटिक्स महासंघाचे मत असे की आमच्या प्रत्येक खेळाडूने रिओमध्ये सहभागी होण्यासाठी आयएएएफकडे वैयक्तिक विनंती केली आहे.ह्ण आयओसीच्या नियमानुसार जे खेळाडू आयएएएफतर्फे वैयक्तिक परीक्षणात उत्तीर्ण होतील ते खेळाडू स्वत:च्या देशाच्या ध्वजाखाली आॅलिम्पिकमध्येसहभागी होऊ शकतात.