शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता पाचव्या सेटमध्ये होणार टायब्रेकर

By admin | Updated: September 27, 2015 00:09 IST

टेनिसचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या डेव्हिस कप सामन्यात आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग वाढावा व त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने

नवी दिल्ली : टेनिसचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या डेव्हिस कप सामन्यात आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग वाढावा व त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पुढील वर्षापासून स्पर्धेत पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर आणण्याची घोषणा केली आहे.डेव्हिस कपच्या सध्याच्या स्वरूपात पहिल्या चार सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग होत होता; परंतु पाचव्या सेटमध्ये ६-६ अशी स्थिती झाल्यास दोन गेम सलग जिंकणे आवश्यक असते. आयटीएफने आता पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर आणण्याची घोषणा केली आणि त्याला २०१६पासून सुरुवात होईल. आयटीएफने चिलीच्या सेंटियागोमध्ये आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या बदलाला मान्यता दिली आहे.या वर्षी मार्च महिन्यात सुरुवातीला अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरने पहिल्या फेरीत ब्राझीलच्या जाओओ सोजा याचा ७-६, ७-६, ५-७, ५-७, १५-१३ असा पराभव केला होता. ही डेव्हिस कपच्या इतिहासातील एकेरीची सर्वांत प्रदीर्घ लढत ठरली होती. टेनिसमधील मुख्य चार ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि यूएस ओपन यांपैकी यूएस ओपन या एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील प्रत्येक सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग केला जातो. अन्य तीन ग्रँडस्लॅममध्ये निर्णायक सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग केला जात नाही.टेनिसच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ लढत २०११मधील विम्बल्डनमध्ये झाली होती. ही लढत तीन दिवसांत ११ तास ५ मिनिटांपर्यंत रंगली होती. या सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नरने फ्रान्सच्या निकोलस माहूतचा ६-४, ३-६, ६-७, ७-६, ७०-६८ असा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)