शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियालावर ८ धावांनी विजय

By admin | Updated: March 18, 2016 18:25 IST

शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियालाचा ८ धावांनी पराभव करत टी २० विश्वचषकात दुसऱ्या विजयाची नोंद केली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियालाचा ८ धावांनी पराभव करत टी २० विश्वचषकात दुसऱ्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुप्टील(३९),ग्रांट इलियट(२७), कर्णधार केन विलियम्सन (२४) आणि कोलिन मुन्रो (२३) यांच्या दमदार खेळीच्या बळावर निर्धारित २० षटकात ८ गड्याच्या मोबदल्याच १४२ धावा केल्या. 
ऑस्ट्रेलियाने चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी २ न्युझीलंडचे फलंदाज धावबाद केले. फॉक्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
न्यूझीलंडने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा (३८), मिशेल मार्श(२४), ग्लेन मॅक्सवेल(२२) यांच्या खेळीच्या बळावर निर्धारित २० षटकापर्यंत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार स्मिथ, डेविड वॉर्नर, वॅटसन, फॉक्नर यांना आपली साजेशी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मिशेल मॅक्लाघनने ३ फलंदाजांची शिकार केली तर मिशेल सॅन्टनर आणि कोरी अ‍ॅण्डरसनने प्रत्येकी २ फलंदांना बाद केले.