शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

स्मिथला रोखण्यासाठी विराटच्या भात्यात नवे अस्त्र

By admin | Updated: March 22, 2017 20:09 IST

हवामान विभागाने धर्मशाळा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मैदानावर गवत असल्यामुळे चेंडूला आऊट स्विंग मिळू शकतो

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 22 - भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथा आणि अखेरचा सामना धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या तिन्ही कसोटीत भारतीय गोलंदाजावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला रोखण्यासाठी भारतीय संघात मोहमद्द शमीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने धर्मशाळा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मैदानावर गवत असल्यामुळे चेंडूला आऊट स्विंग मिळू शकतो. चेंडू स्विंग करण्यात मोहमद्द शमी पारागंत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीला आधिक धार येऊ शकते. मोहमद्द शमीची संघात वर्णी लागल्यास करुण नायरला संघाबाहेर बसावे लागेल. 

गेल्या मालिकेवेळी मोहमद्द शमीला दुखपत झाल्यामुळे तो संघाबाहेर होता, सध्या तो दुखापतीतून सावरला असून नुकत्याच झालेल्या विजय हजारे चषकात चांगली गोलंदाजी केली आहे. दरम्यान, मोहम्मद शमी धर्मशाळा येथे दाखलही झाला आहे.क्रीडा समीक्षकांच्या मते धर्मशाळाच्या खेळपट्टीवर थोडे गवत आहे त्यामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते. चौथ्या कसोटीत विराट पाच गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजासह ऑस्ट्रेलियाला आडचणीत आणून चौथा आणि शेवटाचा सामना जिंकून मालिका 2-1ने खिशात घालण्याचा निर्धार विराटसेनेने केला आहे.