शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नारंगला विश्वकपमध्ये कांस्यपदक

By admin | Updated: May 16, 2015 00:33 IST

ऑलिम्पिक कोटा प्राप्त

ऑलिम्पिक कोटा प्राप्त
नवी दिल्ली: भारतीय नेमबाज गगन नारंगने अमेरिकेच्या फोर्ट बेनिंगमध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ विश्व कपमध्ये 50 मी़ रायफल प्रोगन स्पर्धेमध्ये कांस्यपदक जिंकल़े 2016 मध्ये होणार्‍या रियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा स्थान प्राप्त केला़ लंडन ऑलिम्पिकमध्ये 10 मी़ एयर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या नारंगने एकूण 185़8 गुणांसह तृतीय स्थान पटकावल़े अमेरिकेच्या मायकल मॅकफॅल (208़8) ने सुवर्ण आणि नॉर्वेच्या ओले क्रिस्टियन ब्राइन (206़3) ने रौप्यपदक जिंकल़े या स्पर्धेतील अन्य कोटा स्थान मॅकफॅलला मिळाल़े तत्पूर्वी स्पर्धेमध्ये नारंग आणि भारताचा एकमेव ऑलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा 10 मी़ एयर रायफलमध्ये क्वालीफाईंग करण्यात अयशस्वी ठरल़े नारंग रियोसाठी क्वालीफाय करणारा तिसरा भारतीय नेमबाज आह़े त्याच्यापूर्वी जीतू रॉय आणि अपूर्वी चंदेला यांनी ऑलिम्पिक कोटा स्थान प्राप्त केले होत़े पिस्टल नेमबाज जीतू रॉयने गतवर्षी स्पेनच्या ग्रेनाडामध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवून दिले होत़े त्याने तेव्हा 50 मी़ फ्री पिस्टल स्पर्धेत रौप्य जिंकले होत़े प्रत्येक देश 15 नेमबाजी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त 30 कोटा स्थान प्राप्त करू शकतो़