शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नारंगने जिंकले विश्वकपमध्ये कांस्य

By admin | Updated: May 16, 2015 00:07 IST

भारतीय नेमबाज गगन नारंग याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकपच्या ५0 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज गगन नारंग याने अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकपच्या ५0 मीटर रायफल प्रोन स्पर्धेत कास्यपदक जिंकले आणि २0१६ मध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला.लंडन आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर एअर रायफलमध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या नारंगने एकूण १८५.८ गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या मायकल मॅकफॅल (२0८.८) याने सुवर्ण तर नॉर्वेच्या ओले क्रिस्टियन ब्राइन (२0६.३) याने रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेतील अन्य कोटा स्थान मॅकफॅल याला मिळाले.त्याआधी या स्पर्धेत नारंग आणि भारताचा एकमेव आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा १0 मीटर एअर रायफलमध्ये पात्र ठरण्यात अपयशी ठरले.नारंग रियोसाठी पात्र ठरणारा तिसरा नेमबाज आहे. त्याआधी जीतू राय आणि अपूर्वी चंदेला यांनी आॅलिम्पिक कोटा स्थान मिळवले होते. चंदेलाने गेल्या महिन्यात कोरियात विश्वकपमध्ये दहा मीटर रायफलमध्ये कास्यपदक जिंकताना कोटा स्थान प्राप्त केले होते.पिस्टल नेमबाज जीतू राय याने गेल्या वर्षी स्पेनच्या ग्रेनाडात विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिला आॅलिम्पिक कोटा स्थान मिळवून दिले होते. त्याने त्या वेळेस ५0 मी. फ्री पिस्टलमध्ये रौप्यपदक जिंकले होते.