शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

्न्नगुरुदास राऊत उपकर्णधार

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST

अपंग क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरा

अपंग क्रिकेट संघाचा द. आफ्रिका दौरा
गुरुदास राऊत भारतीय
संघाच्या उपकर्णधारपदी
नागपूर: आगामी २९ जून ते ६ जुलै या कालावधीत भारतीय अपंग क्रिकेट संघ द. आफ्रिकेचा दौरा करणार असून या दौऱ्यात नागपूरचा गुरुदास राऊत हा भारतीय संघाचा उपकर्णधार राहील. एकूण सहा टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघात विदर्भातून गुरुदासशिवाय सारंग चाफले याचा समावेश आहे. ठाण्याचा रवी पाटील हा संघाचे नेतृत्व करणार आहे.
या आधी पाक दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व गुरुदासने केले होते. भारताने पाकचा ३-० ने पराभव केला होता. राष्ट्रीय स्पर्धेत पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद गुरुदासने भूषविले हे उल्लेेखनीय. दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे तयारी शिबिर मुंबईतील विरार येथे सुरू झाले आहे.
द. आफ्रिका दौरा करणारा भारतीय संघ असा:रवी पाटील कर्णधार, गुरुदास राऊत उपकर्णधार, सारंग चाफले, राजेश सुर्वे, रवींद्र संते, इक्बाल खान, अब्दुल खालिक, तुषार पॉल, विजयकांत तिवारी, अजय यादव, यशपाल शर्मा, संदीप सेन, अनिल कुमार, विनोद कुमार, आर. रेड्डी, नवीन कोकचा (फिजियो), उत्पल मुजुमदार (कोच), हरप्रितसिंग (व्यवस्थापक), अधिकारी: रवी चौहान आणि सुरिंंदर लोहिया.(क्रीडा प्रतिनिधी)
.........................................................