शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

नरसिंगबाबत 'नाडा'ने दिलेली क्लीन चिट 'वाडा'ने फेटाळली, नरसिंगच्या अडथळ्यात वाढ

By admin | Updated: August 16, 2016 21:38 IST

(नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 16 - नरसिंग यादवला निर्दोष ठरवण्याच्या राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) शिस्तपालन समितीच्या निर्णयास जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) क्रीडा लवादाकडे आव्हान दिलं आहे. त्यामुळे रिओ ऑलिम्पिकमधील नरसिंगच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लवादापुढील सुनावणी 18 रोजी होण्याची शक्‍यता आहे. नरसिंगची ऑलिंपिकमधील लढत 19 ऑगस्टला आहे. वाडाने क्रीडा लवादाकडे 13 ऑगस्टलाच दाद मागितली होती. नरसिंगची 25 जून रोजी चाचणी झाली होती. त्यात तो दोषी आढळला होता. त्यानंतर वाडाच्या आदेशानुसारच नाडाने पाच जुलैला पुन्हा चाचणी घेतली होती. त्यातही नरसिंग दोषी आढळला होता. दोन चाचण्यांत दोषी ठरल्यामुळे नरसिंगवर चार वर्षांची बंदी कायम राहण्याची शक्यता आहे. नाडाच्या शिस्तपालन समितीने नरसिंगला निर्दोष ठरवले होते. मात्र नाडानं दिलेली क्लीन चिट वाडानं फेटाळून लावली आहे. वाडाच्या अपिलावर 18 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. नरसिंगची लढत होण्यापूर्वी काही तास अगोदरच ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीत भारताच्याच बाजूने निकाल लागेल, असा विश्वास भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्याचवेळी राकेश गुप्ता यांनी कॅससमोरील सुनावणी सुरू झाली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता वाडा अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करीत आहेत, असे सांगितले.