शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

मविप्रऑलिम्पिक डे रन सोमवारी

By admin | Updated: June 20, 2014 21:48 IST

नाशिक : जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने २३ जूनला ऑलिम्पिक डे रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील व सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य बी़ जी़ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : जागतिक ऑलिम्पिक दिवसानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने २३ जूनला ऑलिम्पिक डे रनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील व सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य बी़ जी़ वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली़ पाटील यांनी सांगितले, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात करणारे फ्रेंच तत्त्वज्ञ बॅरन पिअर दि कुबर्टीन यांच्या योगदानाबद्दल २३ जूनला सर्वत्र जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो़ २३ जूनला सकाळी सात वाजता गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाजवळील मॅरेथॉन चौकातून या ऑलिम्पिक रनला प्रारंभ होणार आहे़ या रनला मविप्र संस्थेतील उत्कृष्ट खेळाडू हिरवा झेंडा दाखवणार आहेत़ तत्पूर्वी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या धावपटूच्या पुतळयाचे अनावरण उपस्थितांच्या हस्ते करण्यात येणार आहे़ यामध्ये एक किलोमीटर रन असणार आहे़ मविप्र मॅरेथॉन चौकापासून यास प्रारंभ होत असून, व्ही़ एऩ नाईक सर्कल ते परत मॅरेथॉन चौक असा हा मार्ग असणार आहे़ पत्रकार परिषदेला मविप्रचे शिक्षणाधिकारी एस़ के ़ शिंदे, जनसंपर्क अधिकारी सी़ डी़ शिंदे, आऱ के .दातीर, मीनाक्षी गवळी आदि उपस्थित होते़ फ ोटो क्र ़ 20 पीएचजेएनफ ोटो ओळी - मविप्र ऑलिम्पिक डे रनच्या भित्तीचित्राचे अनावरण करताना मविप्रचे शिक्षणाधिकारी एस़ के ़ शिंदे, जनसंपर्क अधिकारी सी़ डी़ शिंदे, क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, डॉ़ बी़ जी़ वाघ, आऱ के .दातीर, मीनाक्षी गवळी आदि़