शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मम्मा, आता बस्स झाले...परत ये ना!

By admin | Updated: July 10, 2017 01:14 IST

काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हवाली करीत मनप्रीतने गोळाफेकसाठी राष्ट्रीय शिबिर गाठले होते.

भुवनेश्वर : ज्या वयात बाळाला मातेची नितांत गरज असते अशा वेळी आपल्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हवाली करीत मनप्रीतने गोळाफेकसाठी राष्ट्रीय शिबिर गाठले होते. या शिबिरात प्रशिक्षण घेतानाही तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव होता. अशा अवस्थेतून तिने देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. ‘मम्मा, आता बस्स झाले... परत ये ना..’ अशी मनप्रीतची पाच वर्षीय मुलगी आता तिच्याकडे विनवणी करीत आहे. या विनवणीमुळे ‘गोल्डन गर्ल’ मनप्रीत अत्यंत भावुक होते.आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक विजेती मनप्रीत एनआयएस पटियाला येथे पती-प्रशिक्षक करमजित सिंह सोबत सराव करीत आहे. तिची मुलगी जसनूर मात्र काही वर्षांपासून तिच्या आजीसोबत आहे. एनआयएसच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मनप्रीत आपल्या मुलीसाठी वेळ देऊ शकत नाही. आपल्या सासूकडूनच तिला मुलीची विचारपूस करावी लागते. आता जसनूर मोठी झाली असून तिला आपल्या आईची अनुपस्थिती जाणवू लागली आहे. आईने सराव सोडून माझ्याकडे परत यावे, अशी केविलवाणी विनंती ती आईला करीत आहे. मनप्रीतने वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, जसनूर काही महिन्यांनी सहा वर्षांची होईल. जेव्ही ती १० महिन्यांची होती तेव्हापासून मी ट्रेनिंग सुरू केले. तेव्हापासून सासू सांभाळ करीत आहे. तिची विचारपूस करण्यासाठी मी रोज फोन करते. काही गोष्टी तिला कळत आहेत. आशियाई चॅम्पियनशिप संपल्याचे तिला माहीत आहे. त्यामुळे ती मला परत बोलावतेय. आता खूप झाले, परत ये.. अशी विनवणी ती फोनवरकरते. तिची ही हाक मला व्याकूळ करते. (वृत्तसंस्था)